इंधन दरवाढीच्या निषेधार्थ साताऱ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन; मोदींच्या विरोधात केली घोषणबाजी |Sakarn

3 years ago

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ साताऱ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन; मोदींच्या विरोधात केली घोषणबाजी

सातारा : मोदी सरकारचा धिक्का असो...,पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा निषेध असो.., या सरकारचे करायचे काय..खाली मुंडी वर पाय..मोदीच्या दाढीचा आणि पेट्रोल दरवाढीचा धिक्कार असो..., अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. केंद्र सरकारने ताबडतोब गॅस, पेट्रोल, डिझेलची
दरवाढ मागे घ्यावी व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली.

#NCP #BJP #petrolhike #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...