मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा | Sarakarnama

3 years ago
1

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

अमरावती : आदिवासी बांधवांच्या समस्या घेऊन नंदुरबारवरून धारणीमध्ये आलेल्या आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या मध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदिवासी बांधवांनी तुम्ही निष्क्रिय आमदार आहे. तुमच्या मतदारसंघातील आदिवासी तरुणांना तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. त्यांच्या शिक्षणाचा नुकसान होत आहे, हे म्हणताच आमदार राजकुमार पटेल यांचा पारा चढला.

अरुण जोशी

#amravati

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...