Swapnil Lonkar Suicide: एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर... | Sarakarnama

3 years ago
2

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाची (MC) परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे यात पडू नका. जमले तर हे इतरांपर्यंत पोचवा, अनेक जीव वाचतील, असा उल्लेख करीत स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर, त्यांना आत्महत्येचे दुःख काय असते ते समजे असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईने व्यक्त केली आहे.
#SwapnilLonkar #SwapnilLonkarSuicide #MC #SwapnilLonkarFamily
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...