स्वप्नील लोणकरची आत्महत्या अतीशय दुर्देवी घटना : देवेंद्र फडणवीस |Politics| Maharashtra |Sarakarnama

3 years ago
1

स्वप्नील लोणकरची आत्महत्या अतीशय दुर्देवी घटना : देवेंद्र फडणवीस

ही घटना अत्यंत दुर्देवी आहे, एकूणच MPSC च्या कार्यपध्दतीचे नव्याने अवलोकन करणे आवश्यक आहे, अनेक जागा रिक्त आहेत, परीक्षा उशिरा होतात, MPSC ला स्वायत्तता हवी आहे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

#DevendraFadnavis #swapnillonkar #mpsc

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...