एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
3

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली. जशने शान इम्तियाज जलील हा कव्वालीचा कार्यक्रम शनिवारी रात्री दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी एका रिसॉर्ट मध्ये हा कार्यक्रम झाला. कोरोना नियम धाब्यावर बसवून विनामस्क इथे मोठी गर्दी झाली होती.

#imtiazjaleel

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...