भास्कर जाधवांना भाजप आमदारांची धक्काबुक्की? | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

भास्कर जाधवांना भाजप आमदारांची धक्काबुक्की?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात मते मांडू न दिल्याबद्दल भाजप आमदार संजय कुटे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. कुटे यांनी तसे काही झाले नसल्याचा दावा केला. काय म्हणालेत संजय कुटे?

#sanjaykute #BhaskarJadhav

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...