आणखी किती स्वप्नीलच्या आत्महत्यांची आपण वाट पाहणार? | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

आणखी किती स्वप्नीलच्या आत्महत्यांची आपण वाट पाहणार?

स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याची आत्महत्या चिंताजनक आहे. एमपीएससी कुणाच्या व्यथा ऐकून घ्यायला तयार नाही. आणखी किती स्वप्निलच्या आत्महत्यांची आपण वाट पाहणार आहोत. राज्य सरकार केव्हा लक्ष देणार आहे? स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय देेवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला.

#DevendraFadnavis #swapnillonkar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...