ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना भुजबळांचे भाजपला चिमटे | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना भुजबळांचे भाजपला चिमटे

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत शासकीय ठरावावर विधानसभेत बोलताना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ य़ांनी भाजपवर टीका केली. मोदी सरकारकडे डाटा आहे पण तो दिला जात नाही, अशी टीका त्यांनी केली. फडणवीस तुमच्या नेतृत्वाखाली आपण दिल्लीत त्यासाठ जाऊ, असे आवाहनही त्यांनी केले.

#ChhaganBhujbal #DevendraFadnavis #OBCReservation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...