आमच्या श्रद्धा आणि शक्ती स्थळावर हल्ला करणाऱ्यांचे कपडे उतरवले जातील | AshokTekwade|NCP | Sarkarnama

3 years ago
1

सासवड शहर (जि. पुणे) : पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करणदेखील परवडत नाही. त्यातच केंद्र सरकारने साखर कारखाने, सहकारी संस्था मोडीत काढण्याचा घाट घातला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आमच्या श्रद्धा आणि शक्ती स्थळावर जर कोणी हल्ला केला, तर त्याचे कपडे उतरवून त्यांना उघडे पाडण्याचे काम केले जाईल, असा इशारा माजी आमदार अशोक टेकवडे यांनी दिला.
#Saswad #NCP #AshokTekwade #FormerMLAAshokTekwade #Petrol #Diesel

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...