नाना पटोलेंचे सुधीर मुनगंटिवार यांना खुले आव्हान | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

नाना पटोलेंचे सुधीर मुनगंटिवार यांना खुले आव्हान

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशऩाच्या पहिल्या दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटिवार आणि काॅंग्रेस नेते नाना पटोले यांच्यात जोरदार चकमक उडाली. अनिल देशमुख यांचे नाव घेऊन आम्हाला धमकावत आहात काय, असा सवाल पटोल यांनी केला.

#NanaPatole #sudhirmungantiwar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...