जुने वृक्ष तोडण्याला प्रतिबंध करणारे विधेयक आदित्य ठाकरेंनी मांडले | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
3

जुने वृक्ष तोडण्याला प्रतिबंध करणारे विधेयक आदित्य ठाकरेंनी मांडले

विकासकामांच्या नावाखाली जुने वृक्ष सरसकट तोडण्यात येतात. मात्र त्यास प्रतिबंध करणारे आणि तोडण्याची वेळ आलीच तर त्यासाठी काय उपाययोजना करायची यावर कायदा आणणारे विधेयक पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत पाच जुलै रोजी मांडले. महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.

#AdityaThackeray #deforestation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...