शेतक-यांच्या हक्कासाठी सुरु असलेला लढा आता आक्रमक पवित्राने सुरु झाले आहे | Maharashtra |Sarakarnama

3 years ago
2

शेतक-यांच्या हक्कासाठी सुरु असलेला लढा आता आक्रमक पवित्राने सुरु झाले आहे

गेल्या पाच तासांपासुन पुणे रिंग रोड आणि पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या जमिन संपादनाला विरोध करत राजगुरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर आत्मदहनाचा इशारा देत शेतकरी पाच तासांपासुन आंदोलन करत आहेत...!मात्र प्रांताधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी येत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत...! पाटीलबुवा गवारी यांच्या परिवाराने प्रशासनाला जाब विचारत आक्रमक पवित्रा घेत शासकिय पातळीवर सुरु असलेल्या हुकुमशाही विरोध घोषणाबाजी सुरु...!

ज्ञानेश्वरी आणि गाथा चे पठण करुन सात दिवसांपासून आंदोलन सुरु होते
शेतक-यांच्या हक्कासाठी सुरु असलेला लढा आता आक्रमक पवित्राने सुरु झाले आहे पाटीलबुवा गवारी यांच्या दोन मुले पत्नी घटनास्थळी दाखल झालेत...

Byte - कल्पना गवारी (पाटीलबुवा गवारी यांच्या पत्नी)

#rajgurunagar #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...