माजी आमदार विधानभवनात कसे आले? | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

माजी आमदार विधानभवनात कसे आले?

कोरोनाच्या साथीमुळे विधानभवनाच्या आवारात प्रवेश करण्यासाठी अनेक कडक नियम आहेत. तरीही भाजपचे काही आमदार हे चाचणी न करता आवारात आल्याचा मुद्दा काॅंग्रेसचे आमदार भाई जगताप यांना विधान परिषदेत उपस्थित केला. तसेच भाजपने विधानभवनाच्या आवारात भरविलेल्या अभिरूप विधानसभेत स्पीकरचा वापर केल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला.

#BhaiJagtap #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...