अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्याविरुद्ध हक्कभंग लांबला | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्याविरुद्ध हक्कभंग लांबला

पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना यांच्याविरुद्ध विधीमंडळात हक्कभंग ठराव दाखल झाला आहे. विधान परिषदेत मनीषा कायंदे आणि भाई जगताप यांनी तो दाखल केला आहे. या हक्कभंगाचा अहवाल देण्यास पुढील अधिेवेशऩाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव विधान परिषदेत मंजूर करण्यात आला.

#ArnabGoswami #KanganaRanaut #BhaiJagtap

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...