लोकडाऊनच्या विरोधात साताऱ्यात व्यापारी रस्त्यावर | Satara | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

लोकडाऊनच्या विरोधात साताऱ्यात व्यापारी रस्त्यावर

सातारा : लोकडाऊनच्या विरोधात आज साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात व्यापाऱ्यांच्या बाजूने सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले याही रस्त्यावर उतरल्या आहेत. लोकडाऊनला विरोध झाल्याने जिल्हा प्रशासन कोणती भुमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

#Shopkeepers #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...