Agricultural Law: महाराष्ट्राचे तीन नवीन कृषी कायदे कसे आहेत? | Balasaheb Thorat | Sarakarnama

3 years ago
1

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायद्यांचा विषय निघाला. तीन काळ्या कृषी कायद्यांमध्ये बदल करण्यासंदर्भात सर्वसामान्य जनतेकडून प्रतिक्रिया मागवण्यासंदर्भातील ठरावावार बोलताना विधीमंडळ कॉंग्रेस पक्षनेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर विवेचन केले.
#BalasahebThorat #maharashtra #AgriculturalLaw #PawsaliAdhiveshan
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...