आमदारांच्या अवमानाचा मुद्दा विधानसभेत गाजला | Nashik | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

आमदारांच्या अवमानाचा मुद्दा विधानसभेत गाजला

नाशिक येथील विमानतळावर आमदारांना अडविल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. आमदारांना प्रवेशपत्र दाखवूनही पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यास मनाई केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला आदेश देऊन तातडीने आमदारांच्या तक्रारींची दखल घेण्यास सांगितले.

#nashik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...