ओबीसींचे आरक्षण शून्य टक्क्यांवर..| Hari Narkhe Exclusive Interview | Sarakarnama

3 years ago
4

मुक्त संवाद जेष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांच्याशी..
ओबीसी आरक्षण केवळ 50 टक्केच्या वर नव्हे तर सरसकट रद्द झालेय. हा विषय केवळ राज्याचा नव्हे तर संपूर्ण देशाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या देशभराततील निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नाकारले आहे. आरक्षणाच्या पुनर्स्थापनेसाठी तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. या विषयात भाजपाने बुद्धीभेद करू नये असं का म्हणाले प्रा. नरके.
#HariNarkhe #HariNarkheInterview #OBC #OBCReservation #OBCAarakshan #OBCPoliticalReservation
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...