कैकाडी समाजासाठी मोठा निर्णय| Dhanjay Munde | Kaikadi Community | Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago
1

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ हे जिल्हे व राजुरा तालुका वगळता चंद्रपूर जिल्हा याप्रमाणे उर्वरित राज्यातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला. या निर्णयाचा फायदा कैकाडी समाजातील सुमारे दीड लाख लोकसंख्येस मिळेल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत ११० अन्वये मांडलेल्या शासकीय ठरावादरम्यान दिली.

#DhananjayMunde #KaikadiCommunity #VidhanSabha #Chandrapur #Akola #Amravati #Bhandara #Buldhana #Yavatmal

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...