पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांचा विठ्ठलाला दुग्धभिषेक| Pandharpur | Narayan Rane | BJP | Sarkarnama

3 years ago

नारायण राणे यांची मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्या नंतर पंढरपुरात राणे समर्थक व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठलाला दुग्धाभिषेक घातला. यावेळी वारकरी व भाविकांना पेढे भरवून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...