नवे सहकारमंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला जाचातून सोडवतील | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

नवे सहकारमंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला जाचातून सोडवतील - जयंत पाटील

रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर नव्याने बंधने आणली आहेत. नाबार्डचं बंधन होतं ते सगळ्यांना मान्य होतं परंतु जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या करुन केंद्रसरकारने त्यांच्यावर अंकुश निर्माण केला आहे त्यामुळे या जाचातून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला सोडवतील असा विश्वास व्यक्त करतानाच अमित शहा यांच्या नेमणूकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे.

#jayantpatil

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...