Nashik:पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन | Sarakarnama

3 years ago

नाशिक : पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून घोषणा देऊन निषेधार्थ करण्यात आला.
#Nashik #Congress #Agitation #CongressAgitation #PetrolDiselPriceHike
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...