भाजपने पंकजा मुंडेंना राजकारणाबाहेर फेकन दिलंय : विनायक राऊत | Sindhudurg | Sarakarnama

3 years ago
1

सिंधुदुर्ग : मुंडे कुटुंबीय हे ओबीसी समाज आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांसाठी आधारवड होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राजकारणातून बाद करून टाकले. जे जे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, त्या सर्वांना राजकीय जीवनातून उद्‌ध्वस्त करण्याचे काम फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे. आजही पंकजा मुंडेंना पूर्णपणे समाजकारण, राजकारणाच्या बाहेर भाजपने फेकून दिलं आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
#Sindhudurg #VinayakRaut #PankajaMunde #BJP
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...