संजय राऊत हे सर्वज्ञ नाहीत : भाजपबद्दल सामना वर्तमानपत्र कधी चांगलं लिहिलं का? | Sarakarnama

3 years ago
2

संजय राऊत हे सर्वज्ञ नाहीत : भाजपबद्दल सामना वर्तमानपत्र कधी चांगलं लिहिलं का? संजय राऊत हे काही सर्वज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांच्या मताला फारशी किंमत द्यायची गरज नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना केली .
#DevendraFadnvis #SanjayRaut #PressConference #BJP #Shivsena #SamanaNewspaper #Pune
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...