Farmer Agitation: ईडीच्या निषेधार्थ जरंडेश्वरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन | Sarakarnama

3 years ago
3

सातारा : ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या जप्तीच्या कारवाईमुळे यावर्षी गाळप होणार नाही. परिणामी कारखान्याकडे मोठ्याप्रमाणात ऊसाची नोंद झालेली आहे. हा ऊस शेतकऱ्यांनी कुठे घालायचा असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्य नेतृत्वाखाली आज कोरेगावात आंदोलन केले. यावेळी कोरेगावच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
#Satara #FarmerAgitation #ED #JarndeshwarFactory #SugercaneFarmers
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...