भाई जगतापांचे जड झाले ओझे |Bhai Jagtap | Congress|Politics |fuel price hike| Maharashtra|Sarkarnama

3 years ago

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस सध्या राज्यभर आंदोलने करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार भाई जगताप हे कार्यकर्त्यांसह बैलगाडीत बसले. पण कार्यकर्त्यांचे ओझे इतके झाले की सगळ्यांनाच खाली पडावे लागले.
#Mumbai #congress #BhaiJagtap

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...