जोशी काका-काकूंचे आभार, मानू तरी कोणत्या शब्दात?|Devendra Fadanvis| Humanity|Maharashtra|Sarakarnama

3 years ago
1

कुणाच्या व्यथा, वेदना जाणून त्यावर प्रेमाची, वात्सल्याची फुंकर घालणारे अनेक लोक आजही समाजात आहेत आणि त्याआधारावरच मानवतेची- मानवधर्माची भींत अतिशय भक्कम उभी आहे. अशीच एक दातृत्त्वाची अनुभूती मला आली...

मुंबईच्या वरळी भागात राहणार्‍या सौ. वैजयंता जोशी काकू यांची ही कथा. वैजयंताकाकू 82 वर्षांच्या. मंत्रालयातील शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या! त्यांचे पती रामदास काका जोशी, हे मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेले, त्यांच्या वयाची आज 89 वर्ष पूर्ण!

तर झाले असे की, या जोशी काका-काकूंनी अलिकडेच माझे नागपूर येथील भाषण ऐकले, ज्यात कोरोनामुळे पालकत्त्व गमावलेल्या अपत्यांना दत्तक घेण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. काकूंनी लगेच या उपक्रमाला मदत करण्याची तयारी दर्शविली आणि माझा शोध सुरू केला.

#DevendraFadanvis #Humanity #Joshikakau #Mumbai #BMC #BJP #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...