मुख्यमंत्री आमच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले…| Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

नागपूर - ओबीसींचे आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका होऊ नये, यासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा आमच्या सोबत खंबीरपणे उभे राहीले. मोठ्यात मोठे वकील नेमा, पण ओबीसींचे आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय या निवडणुका होऊ देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
#vijaywadettiwar #OBC #Reservation #Nagpur #CM #Maharashtra #BYElection

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...