अमोल मिटकरी यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

अमोल मिटकरी यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना शनिवारी अर्धांग वायूचा सौम्य झटका आला आहे. त्यानंतर त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती उत्तम असल्याचे अमोल मिटकरी यांनी स्वतः सांगितले आहे.

#amolmitkari #Akola

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...