सुरेखा पुणेकर यांना हवय विधानसभेचं तिकिट | Surekha Punekar | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

सुरेखा पुणेकर यांना हवय विधानसभेचं तिकिट

नांदेड जिल्ह्यातील देगलूर या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. या जागेसाठी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर इच्छुक असून त्यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडे या उमेदवारीसाठी भाजपच्या कोट्यातून मागणी केली आहे.

#surekhapunekar #Nanded

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...