नाना पटोले यांच्यावर पाळत का; फडणवीस यांचे हे उत्तर | Devendra Fadnavis | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

नाना पटोले यांच्यावर पाळत का; फडणवीस यांचे हे उत्तर

आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले.

#DevendraFadnavis #NanaPatole

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...