Hemangi Kavi Trolled : महिलांच्याच ड्रेसबद्दल समाज इतका काॅन्शस का? | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

Hemangi Kavi Trolled : महिलांच्याच ड्रेसबद्दल समाज इतका काॅन्शस का?

अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या पेहरावावरून ट्रोल झाली. याबाबत राष्ट्रवादी महिला प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या ड्रेसबद्दल इतकी चर्चा का होते, असा सवाल करत कोणी काय परिधान करावे आणि नाही, हा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र त्याविषयी विनाकारण महिलांची कोंडी होते, असे मत त्यांनी मांडले.

#HemangiKAvi #rupalichakankar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...