Pune : मग आपली शिवसेना कशी वाढायची : आढळराव पाटील | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

Pune : मग आपली शिवसेना कशी वाढायची : आढळराव पाटील

Pune (घोडेगाव) : तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आला ना. तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणून घेता. तुमच्याकडे शिवसेनेची पदे आहेत. पण, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जेव्हा मेळावा घ्या, बैठका घ्या, असे सांगितले जाते, त्यावेळी कुणीच पुढे येत नाही. मग, आपली शिवसेना कशी वाढायची, असा सवाल शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसैनिकांना केला.

#adhalraopatil #Shivsena #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...