अजित पवारांना कोणाकडून हवयं भोजनाचे निमंत्रण |Ajit Pawar|Dinner invitation| Maharashtra|Sarkarnama

3 years ago
1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी कार्यक्रमात सहकारी मंत्र्यांची थट्टा करत महाविकास आघाडी एकसंघ ठेवण्यासाठी इतर मंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना भोजनाला बोलवावे, असे सांगितले. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना त्यांच्या भोजनाच्या निमंत्रणाची आठवण करून दिली.
#Ajitpawar #JayantPatil #BalasahebThorat #Ashokchavan #Maharashtra #uddhavthackeray #Dinnerinvitation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...