Big B Show Big Heart : अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची 'प्रतिक्षा' | Sarakarnama

3 years ago
2

Big B Show Big Heart : अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची 'प्रतिक्षा'

मुंबई : बॉलिवूडचे महानायकअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंत रस्ता रुंदीकरणात येत आहे. ही भिंत पाडावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे.
रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अन्य इमारतींवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली तीच कारवाई महानगरपालिकेने महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर का केली नाही, असा प्रश्न मनसेनी पोस्टरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला विचारला आहे.

#AmitabhBachchan #MNS #pratiksha #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...