Centre vs Twitter : केंद्र विरुद्ध ट्विटर वादात नवाब मलिक यांची उडी | Nawab Malik | Sarakarnama

3 years ago
1

Centre vs Twitter : केंद्र विरुद्ध ट्विटर वादात नवाब मलिक यांची उडी

मुंबई : केंद्र सरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले आहे. लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय. हे योग्य नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

#nawabmalik #twitter #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...