OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी कोणाच्याही पाया पडायला तयार | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी कोणाच्याही पाया पडायला तयार

नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी कोणाच्याही पाया पडायला तयार आहे. इगो-बिगो सगुण बाजूला ठेवले आहे. राजकीय विषय अनेक आहेत तेव्हाचे तेव्हा बघू आरक्षण टिकले पाहिजे.

#ChhaganBhujbal #OBCReservation #nashik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...