Ajit Pawar In Pune : अजितदादा म्हणाले, ''काहींना दुध घेतल्यावर नाही ते सुरू होतं'' | Sarakarnama

3 years ago
3

Ajit Pawar In Pune : अजितदादा म्हणाले, ''काहींना दुध घेतल्यावर नाही ते सुरू होतं''

पुणे : पुणे महापालिकेने Pune Municipal Corporation बाणेर परिसरात पाच मजली कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आले होते. यावेळी अजित पवारांची केलेल्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. अजितदादांनी मिश्किल मूडमध्ये केलेल्या विधानाने उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

#AjitPawar #covidcentre #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...