I Will Only Accept The Bouquet From Shivendra Raje : जयंत पाटील | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
5

I Will Only Accept The Bouquet From Shivendra Raje : जयंत पाटील

सातारा : जलसंपदामंत्री जयंत पाटील हे आज सातारा येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट दिली. या वेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे विद्यमान चेअरमन आज भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या बरोबरच इतर संचालक सुद्धा उपस्थित होते. बँकेच्या संचालक मंडळाने जेव्हा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ आणला तेव्हा जयंत पाटील यांनी मी फक्त शिवेंद्रराजे यांच्याकडूनच बुके घेणार असे सांगितले.

#jayantpatil #ShivendraRajeBhosale #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...