महाविकासआघाडी मध्ये विश्वास आहे : अरविंद सावंत | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

महाविकासआघाडी मध्ये विश्वास आहे : अरविंद सावंत

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. तब्बल पन्नास मिनिटे चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाली. याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले नेत्यांची भेट साठी हिताची कामे होण्यासाठी असल्याचं शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आला आहे. शिवाय महाविकासआघाडी मध्ये विश्वास आहे . असेही मत खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केल आहे.

#ArvindSawant

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...