मुंबईला तुंबई करणाऱ्या महापौरांचा निषेध : अमित साटम | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

मुंबईला तुंबई करणाऱ्या महापौरांचा निषेध : अमित साटम

मुंबईला तुंबई करणाऱ्या व टिपू सुलतानाच्या नामकरणाच्या समर्थनाार्थ खोटं बोलणाऱ्या महापौरांचा मी निषेध करतो. आपली ‘सुलतानवरची ‘श्रद्धा झाकण्याकरिता आपण हिंदु ह्दय सम्राट यांच्या नावाचाही आडोसा घेतायेत व माझे नाव सुद्घा बनावट पद्धतीने टिपू सुलतान रस्ता नामकरण प्रकरणात गोवत आहात..
ही दयनीय अवस्था आज सोनिया सेनेची झालेली आहे. याचं मला दुख आहे..
मी आपणास जाहीर आव्हान देतो की, तुम्ही माझे खरे अनुमोदनाचे पत्र सात दिवसांच्या आत महाराषट्राच्या जनतेसमोर सादर करून दाखवावे.. अन्यथा तुम्ही बनावटपद्धतीने जे माझे नाव गोवले आहे, या विरोधात मी पोलीसात रितसर तक्रार करून तुमच्यावर ५० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. सत्य समोर येणारच..
होऊन जाऊ द्या… ‘दुध का दुध पाणी का पाणी’

#AmitSatam

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...