Why Is Anil Deshmukh Running From ED? : किरीट सोमय्या | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

Why Is Anil Deshmukh Running From ED? : किरीट सोमय्या

अनिल देशमुखांनी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेकडून पैसे घेतलेले नाहीत, तर मग तीन तीन समन्स येऊन देखील ते चौकशीपासून का लांब पळत आहेत, असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विचारला असून कितीही झालं तरी अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा दावा त्यांनी केला.

#KiritSomaiya #anildeshmukh

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...