Chitra Wagh Appreciates Sanjay Raut : चित्रा वाघ यांनी केलं संजय राऊतांच म्हणे कौतुक | Sarakarnama

3 years ago
2

Chitra Wagh Appreciates Sanjay Raut : चित्रा वाघ यांनी केलं संजय राऊतांच म्हणे कौतुक

मुंबईतील पावसात तीसहून अधिक बळी पडल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे उपरोधिक कौतुक केले आहे. त्यांते कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण त्यांनी पावसामुळे दरडी कोसळून मृत पावलेल्या मुंबईकरांसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं नाही. पण
मुंबईत गेलेले एकूण ३० बळी 'अनैसर्गिक पावसाने' नाही तर अनैसर्गिक आघाडीच्या कृतीशुन्यतेमुळं गेलेत, हे लक्षात ठेवावं अशी टीका त्यांनी केली.

#Chitrawagh #SanjayRaut

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...