Devendra Fadnavis Praises PM Modi : मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात बहुजनांच राज्य आलयं |Sarakarnama

3 years ago

Devendra Fadnavis Praises PM Modi : मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात बहुजनांच राज्य आलयं

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांच्यामुळे देशात बहुजनांचे राज्य आल्याचा दावा केला. ओबीसींना आपल्या मंत्रीमंडळात सर्वाधिक स्थान मोदींनी दिले आहे. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बहुजनांचे राज्य मोदींमुळे आल्याचा दावा त्यांनी केला.

#DevendraFadnavis #NarendraModi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...