Manoj Kotak On The Chaos In Lok Sabha.. | Lok Sabha | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

Manoj Kotak On The Chaos In Lok Sabha..

लोकसभेतील गोंधळावर भाजप खासदार मनोज कोटक म्हणाले.. : नव्या मंत्र्यांचा परिचय देणं हे संसदीय कार्यप्रणालीचा भाग आहे. म्हणून पंतप्रधानांनी दोन्ही सभागृहात नव्या मंत्र्यांचा परिचय करून देण्यास सुरूवात केली. पण विरोधी पक्षांची मानसिकता गोंधळ घालण्याची होती. त्यामुळे नव्या मंत्र्यांचा सभागृहाला परिचय देता आला नाही. विरोधी पक्ष नंतर गोधळ घालू शकले असते. लोकसभा अध्यक्षांनी नंतर चर्चा करण्याची मुभा देण्यास तयार होते. पण विरोधी पक्षाच्या नकारात्मक मानसिकतेमुळे मंत्र्यांचा परिचय पंतप्रधानांना पटलावर ठेवावा लागला.

#ManojKotak #LokSabha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...