Pegasus : महाराष्ट्रात ही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का? | Pegasus | Sachin Sawant | Sarkarnama |

3 years ago
13

Pegasus : महाराष्ट्रात ही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का?

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पेगॅसिस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रातही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का, या चौकशीची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. पेगॅसिस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी आता होत आहे.

#PhoneTapping #pegasus #SachinSawant Pegasus : महाराष्ट्रात ही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का?

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पेगॅसिस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रातही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का, या चौकशीची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. पेगॅसिस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी आता होत आहे.

#PhoneTapping #pegasus #SachinSawant

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...