शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांचा BJP मध्ये प्रवेश | Shivsena | Politics |Sarkarnama

3 years ago
1

रत्नागिरी : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत रत्नागिरी येथील अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. अनेक बड्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी याच मुद्यावरून शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे पसंत केले आहे. शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी आज (ता. १९ जुलै) भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. त्याशिवाय चार माजी शाखा प्रमुखांसह गोवळचे सरपंच अभिजित कांबळे, उपसरपंच प्रिया रोकडे, अन्य ग्रामपंचायत सदस्य यांसह मिठगवाणे, सागवे, कात्रादेवी, गोठीवरे, घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे येथील रिफायनरी समर्थक शिवसैनिकांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे.
#Ratnagiri #Shivsena #BJP #Politics #ZP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...