Ajit Pawar Upset With Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर अजितदादा नाराज | Nashik | Sarakarnama

3 years ago
1

Ajit Pawar Upset With Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर अजितदादा नाराज

Nashik : येथील मंदिरात धोरणाचे निर्बंध झुगारून पूजा केल्याबद्दल गृहनिर्माण मंत्री Jitendra Awhad यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी नाराजी व्यक्त केली आणि सर्वसामान्य असोत की मंत्री या दोघांनाही नियम सारखे असल्याचे स्पष्ट केले.

#AjitPawar #JitendraAwhad #nashik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...