Padalkar On Thackeray : मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो..गाडीचा चालक नाही | Maharashta | Sarakarnama

3 years ago
5

Padalkar On Thackeray : मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो.. गाडीचा चालक नाही

भाजप आमदार Gopichand Padalkar यांनी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्यावर कठोर टीका केली असून सामान्य जनता या महाविकास आघाडी सरकारमुळे मेटाकुटिला आल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्री पंढरपूरला स्वतः गाडी चालवत गेले, याचे कौतुक करण्यापेक्षा त्यांनी पालक म्हणून जनतेकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

#GopichandPadalkar #UddhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...