Chitra Wagh Questions Sanjay Raut : मग राज्य सरकारवरही खटला भरणार का? | Chitra Wagh | Sarakarnama

3 years ago
3

Chitra Wagh Questions Sanjay Raut : मग राज्य सरकारवरही खटला भरणार का?

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू झाला नाही, असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा, असे Shivsena खासदार Sanjay Raut यांचे म्हणणे आहे. मग महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सिजनअभावी राज्यात झाला नाही असे प्रतिज्ञापत्र दिलं आहे. मग राज्य सरकारवर ही राऊत खटला भरणार आहेत का, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा Chitra Wagh यांनी केला आहे.

#Chitrawagh #SanjayRaut

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...